रोबोट ला मिळाली नागरिकता, हेसन रोबोटिक्स ने ह्या रोबोट चा निर्माण केला | Robot Got Citizenship

2021-09-13 40

लोकांना नागरिकता मिळाली तर आपण बघतोच पण सौदी अरब हा पहिला देश झाला आहे ज्याने रोबोट ला नागरिकांत प्रदान केली आहे ह्या रोबोट चे नाव सोफीया देण्यात आले आहे ह्या वेळेस रोबोट सोफीया म्हणाली कि ती नागरिकता मिळाल्याने अतिशय आनंदी आहे तिने हे हि म्हंटले कि रोबोट ला नागरिकता मिळाल्याची हि पहिलीच घटना असून ती आनंदी आहे ..ज्या लोकांनी माझ्या वर विश्वास दाखवला आहे मी त्या लोकांची अतिशय आभारी आहे..हेसन रोबोटिक्स ने ह्या रोबोट चा निर्माण केला असून सोफीया रोबोट आपले रोज चे काम करून प्रश्नाचे उत्तर देखील देते..येणाऱ्या कला मध्ये ह्या रोबोट चा चांगला उपयोग होऊ शकेल पण सौदी अरेबिया मधल्या महिला म्हणाल्या आहे कि तिथे महिलांना काही करायची अनुमती नसताना महिला रोबोट ला नागरिकता देण्यात काय अर्थ आहे...

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires